# Business Plus Plus (मराठी आवृत्ती)

# रिपोर्ट यादी :

 1. दैनंदिन : हुंडेकरी मेमो, शेतकरी पट्टी, पट्टीनोंद.
 2. धडाबुक : कच्चे धडाबुक छापणे, पक्के धडाबुक छापणे.
 3. उधारी : उधारी नोंद, उधारी टोटल नेट, उधारी टोटल डिटेल, उधारी टोटल 3 कॉलम, गिर्हाईक बिल.
 4. खरेदी : खरेदी बिल, खरेदी टोटल, खरेदी पट्टीनोंद.
 5. रजिस्टर : राशीबुक, रोजमेळ, बँक पासबुक, चेक छापणे, पेमेंट व्हाउचर
 6. कॅरेट ( जाळी ) : जाळी जमा, जाळी नावे, जाळी संक्षिप्त टोटल, जाळी पावती
 7. खाते उतारा : हुंडेकरी, शेतकरी, शेतकरी तपशीलवार, गिर्हाईक, गिर्हाईक तपशीलवार, सर्वसाधारण खाते, ट्रान्सपोर्टर खतावणी
 8. संक्षिप्त टोटल : हुंडेकरी नेट, हुंडेकरी डिटेल, शेतकरी नेट, शेतकरी डिटेल, दलाल नेट, दलाल डिटेल, गिर्हाईक नेट, गिर्हाईक डिटेल.
 9. वाढघट : तारखेनुसार दैनंदिन, तारखेनुसार मासिक, हुंडेकरी, हुंडेकरी दैनंदिन, हुंडेकरी मासिक, शेतकरी, शेतकरी दैनंदिन, शेतकरी मासिक.
 10. वार्षिक अहवाल : आढावा पत्रक आरंभी, आढावा पत्रक सद्यकालीन, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, आरंभी शिल्लक हुंडेकरी, आरंभी शिल्लक शेतकरी, आरंभी शिल्लक दलाल, आरंभी शिल्लक गिर्हाईक, आरंभी शिल्लक सर्वसाधारण खाती.
 11. इतर : आवक, पाकिटे, पाकिटावरची लेबल, मालप्रकर यादी, हुंडेकरी यादी, शेतकरी यादी, गिर्हाईक यादी, सर्वसाधारण यादी.

# Screen Shots Employee Portal

# Login

# Member Information